Welcome
Login / Register

Fashion streetवरची शेकडो दुकाने आगीत भस्मसात | Pune Fashion Street Market Fire | Pune News

Thanks! Share it with your friends!

URL

You disliked this video. Thanks for the feedback!

Sorry, only registred users can create playlists.
URL


Added by Admin in Fashion
93 Views

Description

पुण्यातल्या कॅम्प परिसरातल्या फॅशन स्ट्रीटला रात्री ११ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, अनेक दुकाने जळून खाक झाली.अग्निशमन दलाचे १५ बंब घटनास्थळी पोहचले असताना गर्दीमुळे आग विझवण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या, साधारण २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं.

#lokmat #FashionStreetmarketfire #Punenews #firesafety
Subscribe to Our Channel

Commenting disabled.
RSS